ऋतूचर्या आणि निसर्ग :-
पृथ्वीवर एव्हढी प्रगत आणि वैविध्यपूर्ण जीवसृष्टी निर्माण होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे ऋतू !
ह्या ऋतूनुसार, निसर्गात होणारे बदल नोंदवण्याचा हा छोटासा प्रयत्न. पुणे/महाराष्ट्र परिसरातील निरीक्षणावर आधारित.
हे बदल वनस्पतीमधील असतील किंवा प्राणी/पक्षी नद्या मधील सुद्धा .